●तुमच्या बँक खात्यास तुमचा मोबाईल लिंक करण्याबाबत मा. बँक शाखा मॅनेजर यांना आवेदन पत्र लिहा.
प्रति,
मा. बँक मॅनेजरसो
(बँकेचें नाव)
(बँकेचा पत्ता)
दिनांक--
विषय :- बँक खात्यास मोबाईल नंबर जोडण्याबाबत.
आदरणीय सर/मॅडम,
माझे नाव ( ) असून मी आपल्या बँकेचा खातेदार आहे.आपणास आवेदन पत्र लिहिण्याचे कारण की मला माझ्या खात्याला माझा मोबाईल क्रमांक जोडू इच्छितो.मी बँकिंग संदेश (SMS) सेवांचा आणि ऑनलाईन सेवांचा लाभ घेऊ इच्छितो.याकरिता मी माझा मोबाईल नंबर व बँक खाते यांची माहिती खाली लिहीत आहे.
आपणास विनंती आहे कि माझा मोबाईल नंबर माझ्या बँक खात्यास जोडून/लिंक करून सहकार्य करावे ही नम्र
विनंती.
आपला विश्वासू
( आपले नाव )
( सही )
( खाते नंबर:- )
( मोबाईल नंबर )
◆विद्यार्थी मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल.तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन पत्रलेखनाचे ब्लॉग वाचायचे असतील तर आवर्जून या ब्लॉग ला भेट द्या.आपले खूप-खूप आभार...
No comments:
Post a Comment