Friday, August 19, 2022

सुट्टी मिळण्यासाठी अर्ज कसा लिहावा?

आजरी असल्या कारणाने प्राचार्यांकडे सुट्टीची/रजेची विनंती करणारे पत्र/अर्ज लिहा.

प्रति
माननीय मुख्याध्यपक/प्राचार्य
(शाळेचे नाव)
पत्ता


             विषय :- रजेसाठी/सुट्टीसाठी अर्ज.

सर/मॅडम, 
   मी आपणास सांगू इच्छितो कि माझी तब्येत बरी नसल्याने/ठीक नसल्याने मी आज/उद्या शाळेत उपस्थित राहण्यास असमर्थ आहे/राहू शकणार नाही.
       तरी आपणास विनंती आहे कि माझी विनंती रजा मंजूर करावी.ह्यासाठी मी आपला आभारी राहीन.

धन्यवाद...

आपला विदयार्थी
(नाव :-................... )
इयत्ता :-
तुकडी :-

मित्रांनो माहिती आवडली असेल तर जरूर आपल्या मित्रांसोबत नक्की Share करायला विसरु नका.

No comments:

Post a Comment

शिक्षक दिवस पर भाषण

आदरणीय प्रधानाचार्य महोदय,सभी शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तो, सबसे पहले आप सभी को शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं | मेरा नाम हैं (--------...