Wednesday, October 21, 2020

डाक विभाग भरतीसाठी सामान्यज्ञान वर आधारित प्रश्नसंच 2020

●टपाल खाते संदर्भात ( सामान्यज्ञान )

प्रश्न 1) भारतात मनिऑर्डर प्रणालीची सुरुवात केंव्हा झाली?
उत्तर :- 1880 साली

प्रश्न 2) भारतात डाक घरांची( पोस्ट ऑफिस ) संख्या जवळपास किती आहे?
उत्तर :- दीड लाख (1.5 लक्ष )

प्रश्न 3) विमानाने डाक पाठवणारा जगातील प्रथम देश कोणता?
उत्तर :- भारत

प्रश्न 4) अन्तर्देशीय पोस्ट कार्ड केंव्हा सुरू करण्यात आले?
उत्तर :- 1 जुलै 1879 साली

प्रश्न 5) सर्वाधिक डाक घर कोणत्या देशात आहेत?
उत्तर :- भारत

प्रश्न 6) भारतीय डाक विभागाने 'स्पीड पोस्ट' (Speed Post ) डाक सेवेची सुरुवात केंव्हा केली होती?
उत्तर :- 1986 साली

प्रश्न 7) भारतात पिन कोडमध्ये एकूण अंकांची संख्या किती असते?
उत्तर :-  सहा

प्रश्न 8) भारतीय डाक तिकिटामध्ये सन्मानित होणारे पहिले व्यक्ती कोण?
उत्तर :- महात्मा गांधी

प्रश्न 9) भारतात शेवटची तार केंव्हा पाठविण्यात आली होती?
उत्तर :- 30 जुलै 2013

प्रश्न 10) सार्वजनिक स्तरावर डाक सेवेची सुरुवात कोणत्या साली झाली?
उत्तर :- 1837 साली


विषय भूगोल ( सामान्यज्ञान )

प्रश्न 1) झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते?
उत्तर :- वुलर सरोवर

प्रश्न 2)क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे?
उत्तर :- सातवा क्रमांक

प्रश्न 3) भारतातील सर्वाधिक जिल्हे असणारे राज्य कोणते?
उत्तर :- उत्तरप्रदेश

प्रश्न 4) भारतात सर्वाधिक साक्षर असलेले राज्य कोणते आहे?
उत्तर :- केरळ

प्रश्न 5) भारतातील पहिला सिमेंटचा कारखाना कोणत्या शहरात आहे?
उत्तर :- चेन्नई 

प्रश्न 6) ईशान्य भारतातील स्थलांतरित शेतीस काय म्हटले जाते?
उत्तर :- झूम

प्रश्न 7) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
उत्तर :- नवी दिल्ली

प्रश्न 8) कोणत्या नदीस 'बिहारचे अश्रू' म्हणून ओळखले जाते?
उत्तर :- कोसी नदी

प्रश्न 9)भारतातील किती टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे?
उत्तर :- 34 टक्के

प्रश्न 10) 'सात बेटाचे शहर' म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते?
उत्तर :- मुंबई

नागरिकशास्त्र ( सामान्य ज्ञान )

प्रश्न 1) भारत हे ....... राष्ट्र आहे?
उत्तर :- धर्मनिरपेक्ष

प्रश्न 2) भारतीय राज्यघटना केंव्हा स्वीकारण्यात आली?
उत्तर :- 26 नोव्हेंबर 1949

प्रश्न 3) भारताचा प्रथम नागरिक कोण असतो?
उत्तर :- राष्ट्रपती

प्रश्न 4) भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर

प्रश्न 5) घटनेतील शेषाधिकार कोणास असतात?
उत्तर :- संसद

प्रश्न 6) निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोणामार्फत केली जाते?
उत्तर -राष्ट्रपती

प्रश्न 7) राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळातील दुवा कोण असतात?
उत्तर :- पंतप्रधान

प्रश्न 8) महाराष्ट्राचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?
उत्तर :- राज्यपाल

प्रश्न 9) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
उत्तर :- नवी दिल्ली

प्रश्न 10) मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतात?
उत्तर :-  राज्यपाल

विषय इतिहास ( सामान्य ज्ञान )

प्रश्न 1)भारतीय पहिला रेल्वेमार्ग केव्हा सुरू झाला?
उत्तर :- 1853 साली

प्रश्न 2) पहिली गोलमेज परिषद कोठे झाली?
उत्तर :- लंडन

प्रश्न 3) बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर :- वॉरन हेस्टिंग्ज 

प्रश्न 4) काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात घडून आले?
उत्तर :- मुंबई

प्रश्न 5) अभिनव भारत संघटनेचे संस्थापक कोण होते?
उत्तर :- वि.दा. सावरकर

प्रश्न 6)'गदर पार्टी' ची स्थापना कोणी केली?
उत्तर :- लाला हरदयाळ

प्रश्न 7) स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर :- चक्रवर्ती राजगोपालाचारी

प्रश्न 8) भारताची पहिली जनगणना कोणत्या व्हाईसरॉयने केली?
उत्तर :- लॉर्ड मेयो ( 1872 )

प्रश्न 9) 'रामकृष्ण मिशन' ची स्थापना कोणी केली?
उत्तर :- स्वामी विवेकानंद

प्रश्न 10) 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर :- पंडित जवाहरलाल नेहरू

भारतीय अर्थव्यवस्था ( सामान्य ज्ञान )

प्रश्न 1) 'अर्थशास्त्राचा जनक: म्हणून कोणास ओळखले जाते?
उत्तर :- ऍडम स्मिथ

प्रश्न 2) राष्ट्रीय उत्पन्न कोण जाहीर करते?
उत्तर :- केंद्रीय सांख्यिकी संस्था

प्रश्न 3) 'जागतिक हरितक्रांतीचे जनक' म्हणून कोणास ओळखले जाते?
उत्तर :- नॉर्मन बोरलॉग

प्रश्न 4) भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची स्थापना केंव्हा झाली?
उत्तर :-  सन 1956 साली

प्रश्न 5) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- वॉशिंग्टन

प्रश्न 6) महाराष्ट्रात MIDC कोणत्या साली सुरू झाली?
उत्तर 1962 साली

प्रश्न 7) किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
उत्तर :- 1948 साली

प्रश्न 8) सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणारे राज्य कोणते?
उत्तर :- पंजाब

प्रश्न 9) भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून
सुरू झाली?
उत्तर :- 1 एप्रिल 1951

प्रश्न 10) भारतात कोणत्या वर्षी 'ग्राहक संरक्षण कायदा' संमत करण्यात आला होता?
उत्तर :- 1986 साली

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

★विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे भरतीसाठी सराव प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी या वेबसाईटला नेहमी भेट द्या...धन्यवाद...

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

No comments:

Post a Comment

शिक्षक दिवस पर भाषण

आदरणीय प्रधानाचार्य महोदय,सभी शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तो, सबसे पहले आप सभी को शिक्षक दिवस की हार्दिक शुभकामनाएं | मेरा नाम हैं (--------...