नमस्कार मित्रांनो,आज आपण शाळा सोडल्याचा दाखला मिळणेकरिता मुख्याध्यापक यांना अर्ज/पत्र कसा लिहायचा?याबाबत माहिती पाहणार आहोत.
मा. मुख्याध्यापक,
( शाळेचे नाव )
( शाळेचा पत्ता )
दिनांक :-
विषय :- शाळा सोडल्याचा दाखला मिळणेबाबत..
आदरणीय सर/मॅडम,
माझे नाव........वरील विषयास अनुसरून मी आपणास विनंती करतो की मी आपल्या विद्यालयात सन..../...या शैक्षणिक वर्षात इयत्ता...वी मध्ये शिकत होतो.या शैक्षणिक वर्षात मी या विद्यालयातून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो असून मला पुढील शिक्षणासाठी शाळा सोडल्याचा दाखल्याची आवश्यकता आहे. माझा नोंदणी क्रमांक....आहे.
विनंती आहे की मला हा दाखला शक्य तितक्या लवकर मिळावा.यासाठी मी आपला आभारी राहीन.
धन्यवाद...
आपला विश्वासू
(तुमचे नाव)
(सही)
No comments:
Post a Comment